अभंगवाणी लेबलसह पोस्ट दाखवत आहेसर्व दर्शवा
जेविले ते संत मागें उष्टावळी ।
 पुढें गेले त्यांचा शोधीत मारग ।  चला जाऊं माग घेत आम्ही
पावलें पावलें तुझें आम्हां सर्व ।  दुजा नको भाव होऊं देऊं
देह गेलियासी मृत्यु कोण म्हणे ।  म्हणती अज्ञाने कांही लोक
अंतरींची घेतो गोडी । पाहे जोडी भावाची
सावध झालों सावध झालों ।  हरिच्या आलों जागरणा
माझा भाव तुझे चरणी ।  तुझे रूप माझे नयनी
नये जरी तुज मधुर उत्तर ।   दिधला सुस्वर नाहीं देवें ॥
विठ्ठल आवडी प्रेमभावो ।  विठ्ठल नामाचा रे टाहो ॥
 फिरविलें देऊळ जगामाजी ख्याती ।   नामदेवा हातीं दुध प्याला