अंतरींची घेतो गोडी । पाहे जोडी भावाची ॥१॥
देव सोयरा देव सोयरा । देव सोयरा दीनाचा ॥२॥
आपुल्याच वैभवें । शृंगारावें निर्मळे ॥३॥
तुका म्हणे जेवी सवें । प्रेम द्यावें प्रीतीचें ॥४॥
-श्रीमंत जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज