धेय व उद्दिष्ट


★ छत्रपती शिवराय , शंभुराजे ,मावळ्यांच्या पराक्रमाचा  इतिहास सर्वांपर्यंत पोहचवणे

★संतांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि आध्यात्मिक साधना घडण्यासाठी उपक्रम राबवणे.

★ गडकिल्ले विषयी ची माहिती , इतिहास  व सद्यस्थिती सर्वांपर्यंत पोहचवणे त्यामुळे गडकिल्ले संवर्धनासाठी आपल्यातील काही हात गडकोट संवर्धनात काम करताना दिसतील

★ अपरिचित मावळ्यांचा , अपरिचित युद्धांचा , अपरिचित किल्ल्यांचा इतिहास  घरोघरी पोहचवणे

★ छत्रपती शिवशंभुचे विचार जनमानसात रुजवणे