छत्रपती शंभुराजे परिवार आयोजित इतिहास विषय शालेय प्रश्नमंजुषा स्पर्धा
आज वीर संताजी घोरपडे विद्यालय कारखेल ता. मान जि. सातारा या ठिकाणी प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात पार पडली.🙏🏻🚩*
*प्रश्नमंजुषा स्पर्धा शिवचरित्राचा ढोस प्रत्येक तरुणाला मिळावा यासाठी ,*
*प्रश्नमंजुषा स्पर्धा उद्याचा देश उज्वल घडवण्यासाठी ,*
*प्रश्नमंजुषा स्पर्धा देशाभिमानी पिढी उभा करण्यासाठी ,*
*प्रश्नमंजुषा स्पर्धा आपल्या पूर्वजांचा त्याग , बलिदानाची जाणीव होण्यासाठी ,*
*प्रश्नमंजुषा स्पर्धा संस्कारी , देशप्रेमी तरुण घडवण्यासाठी..!!*