छत्रपती शंभुराजे परिवार 

वेड इतिहासाचे 

राजगुरुनगर (पुणे) विभाग

 मार्फत आज दि. १९ फेब्रुवारी २०२३ रोजी मतिमंद मुलांची आश्रम शाळा पाबळ येथे फळवाटप करण्यात आले.