जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
दि.१४/११/२०२२ या दिवशी सकाळी श्री.केदारेश्वर महाराज मंदिर अर्थात भक्ती शक्ती संगम श्री.छत्रपती शिवाजी महाराज व जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या नित्य पुजा करण्यात आली.
दि.१४/११/२०२२ वार सोमवार रोजी गोधन गोपालन संस्था तळेगाव स्टेशन येथे चारा देण्यात आला व शांती किट स्कूल तळेगाव स्टेशन येथे लहान मुलांना बालदिन चे अवचीत्या साधुन भेट वस्तु देण्यात आल्या
दि.१४/११/२०२२ वार सोमवार रोजी तळेगाव स्टेशन तपोधम कॉलनी येथील वानप्रस्थाश्रम येथील आजी आजोबांना सकाळी नाष्टा व चहा देण्यात आला वाढदिवसाचा वायफट खर्च टाळून एक आगळावेगळा वाढदिवस साजरा करण्यात आला 🙏🏻🧡🇮🇳🚩
देव,देश,धर्म







